Advertisement

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका चे नंबर वन "जन आवाज न्युज" मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

जायंटस् ग्रुप आकांक्षा सहेली, नाशिक आयोजित 'गरजु मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप'

 

जायंटस् ग्रुप आकांक्षा सहेली, नाशिक आयोजित 'गरजु मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप'

जन आवाज प्रतिनिधी.राजेद्रं धिंगाण.

 नाशिक.आज शनिवार, दिनांक १५, ऑक्टोबर २०२२ रोजी जायंटस् ग्रुप आकांक्षा सहेली, नाशिक आयोजित 'गरजु मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप' हा कार्यक्रम माननीय श्री अनुपकुमार जोशी अध्यक्ष जायंटस् फेडरेशन, 2अ व माननीय संगीता पाटील मॅडम उपाध्यक्षा जायंटस् फेडरेशन, 2अ यांच्या मार्गदर्शनाखाली व सौ. सुरेखा चव्हाण, अध्यक्षा जायंटस् ग्रुप आकांक्षा सहेली, नाशिक यांच्या अध्यक्षतेखाली यशस्वीरित्या संपन्न झाला. त्यांचा सत्कार के के वाघ पॉलिटेक्निक नाशिक येथील प्राध्यापक आनंद सावळे यांच्या हस्ते झाला. कार्यक्रम मनपा शाळा , नाशिक येथे साहित्य वाटप करुन संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अर्चना बागुल, उपाध्यक्षा, जायंटस् ग्रुप आकांक्षा सहेली, नाशिक  व  भारती केदारे, कोषाध्यक्षा, जायंटस् ग्रुप आकांक्षा सहेली, नाशिक यांनी मोलाचे योगदान दिले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या