वंचित बहुजन आघाडी मनमाड शहर शाखेच्या वतीने" बिल्कीस बानो प्रकरण "या संदर्भात विविध ठिकाणी स्वाक्षरी मोहिम राबविण्यात आली.
जन आवाज प्रतिनिधी.
मार्च २००२ मध्ये गुजरात मध्ये बिल्कीस बानो या भगीणीवर अमानूष अत्याचार करण्यात आले होते चार महिन्यांची गरोदर असलेल्या बिल्कीस बानो वर सामुहिक बलात्कार करून तिच्या समक्ष तिच्या तीन वर्षांच्या मुलींसह संपूर्ण कुटुंबाची व तिची सुध्दा हत्या करण्यात आली.त्या वेळी संपूर्ण चौकशी अंती ११ आरोपींना आजीवन कारावासाची शिक्षा देण्यात आली होती परंतु आता त्या समाजकंटकांची सुटका करण्यात आली आहे या विरूध्द श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार व रेखाताई ठाकुर, जिल्हा प्रभारी डॉ. नितीन सोनवणे, जिल्हा अध्यक्ष कपिल अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली मनमाड शहरातील विविध मुस्लिम बहुल भागामध्ये जाऊन स्वाक्षरी मोहिम राबविण्यात आली. वरील स्वाक्षरी पत्रके सर्वोच्च न्यायालययाचे न्यायाधीश (दिल्ली) यांना पाठविण्यात येणार आहेत.
हि स्वाक्षरी मोहिम यशस्वी करण्यासाठी नांदगांव तालुका निरीक्षक रुपेश पटाईत यांची उपस्थिती लाभली.तसेच शहर अध्यक्ष ॲड. आम्रपाली निकम शहर सचिव अन्वर मंसूरी, शहर उपाध्यक्ष अमोल केदारे, प्रसिध्दी प्रमुख राकेश पगारे, नीलेश निकम, वाल्मीक पाटील, संदिप पवार, सागर गाडे, काष्याबाई जाधव, उषा पठारे, नंदा लोंढे, इंदुबाई उबाळे, उषा गायकवाड, मंगल वाघमारे, जोत्साना घुसले, सुशीला कांबळे लताबाई उबाळे, ही मोहीम यशस्वी करण्यासाठी सिरीन शेख, व मुस्लिम बांधवांनी उस्पूर्त प्रतिसाद दिला .
टिप्पणी पोस्ट करा
0
टिप्पण्या
जाहिरात
...." जन आवाज न्युज संपादक आफरोज अत्तार बातमी साठी संपर्क 8888509003 देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
...." संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क "जन आवाज न्यूज" आणि संबंधित लेखकांकडे आहेत.प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही Copyright: जन आवाज न्यूज सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल..,
मुख्य संपादक/आफरोज रफीक अत्तार
🇮🇳ईदगाह 380 मनोरम सदन शाळेजवळ. तालुका नांदगाव जिल्हा नाशिक. संपर्क क्र. 8888509003🇮🇳
Ad Code
...." बातमी साठी संपर्क आफरोज अत्तार 8888509003 न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
.... देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. '"जन आवाज न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं पाऊल .....!!!.,
0 टिप्पण्या