Advertisement

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका चे नंबर वन "जन आवाज न्युज" मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व डाक विभाग, मनमाड शहर यांच्या संयुक्त विद्यमाने अपघात विमा शिबीर

 

अपघात विमा शिबीर
मात्र रु.399 मध्ये रु.१० लाखांचा अपघात विमा
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व डाक विभाग, मनमाड शहर यांच्या संयुक्त विद्यमाने अपघात विमा शिबीर आयोजित करण्यात आले आहे, तरी जास्तीत जास्त नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, ही विनंती.
दि.२९ व ३० जुलै २०२२ रोजी स.१० ते सायं.५ वा.अरिहंत नागरी पतसंस्था, छ.शाहू महाराज कॉम्प्लेक्स, FCI रोड, मनमाड आनंद चांदमल बोथरासौ.प्रियंका आनंद बोथरा प्रभाग क्र.९

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या