Advertisement

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका चे नंबर वन "जन आवाज न्युज" मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

 जागतिक महिला दिनानिमित्त अंजलीताई आंबेडकर यांचा सत्कार.

बातमी साठी संपर्क.आफरोज अत्तार.8888509003

   वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा श्रदय बाळासाहेब तथा अॅड् प्रकाश आंबेडकर यांचा पत्नी अंजलीताई आंबेडकर ह्या शिर्डी दौऱ्यावर आल्या असता


 जागतिक महिला दिनानिमित्त येवला तालुका वंचित बहुजन आघाडी चा वतीने शिर्डी शासकीय विश्रामगृह येथे अंजलीताई आंबेडकर तसेच महाराष्ट्र राज्य महिला प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर यांचा सत्कार करण्यात आला 

  यावेळी महिला सक्षमीकरण कार्यक्रमांतर्गत महिला चा न्याय हक्कासाठी वंचित चा माध्यमातुन अन्यायाला वाचा फोडा व महिलांना न्याय मिळवून देण्याचे काम करा तरच  खरा महिलांचा  सन्मान करत जागतिक महिलादिन साजरा केल्याचा आनंद तसेच वर्षातील 365 दिवसांपैकी एकाही दिवशी महिलांचा अनादर होता कामा नये तरच जागतिक महिला दिन साजरा केल्याचे सार्थ ठरेल असे उदगार यावेळी अंजलीताई आंबेडकर यांनी या भेटदरम्यान काढले यावेळी येवला वंचित बहुजन आघाडीचे  ज्येष्ठ नेते साहेबराव भालेराव, प्रा. शिवाजी जाधव, प्रभाकर गरुड, युवा नेते दयानंद जाधव ,मुक्तार तांबोळी, शशिकांत जगताप, राम कोळगे यांच्या हस्ते अंजलीताई चा सत्कार करण्यात आला

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या