Advertisement

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका चे नंबर वन "जन आवाज न्युज" मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

 


मनमाड सिटू कामगार संघटनेच्या वतीने 8 मार्च जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने सकाळी 11वाजता डॉ बाबासाहेब आंबेडकर नगर परिषद सभाग्रहात मनमाड नगर परिषद चे मुख्याधिकारी मा. डॉ.सचिनकुमार पटेल. यांच्या प्रमुख उपस्थितीत नगर परिषद महिला अधिकारी महिला कामगार यांचा फुलगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. सुरवातीला राजमाता जिजाऊ मा साहेब.क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले.माता रमाई 

 राजमाता अहिल्याबाई होळकर. यांच्या फोटो ला मुख्याधिकारी सचिनकुमार पटेल साहेब. यांच्या हस्ते हार घालून अभिवादन करण्यात आले या वेळी मुख्याधिकारी मा. डॉ.संचिनकुमार पटेल प्रशासकीय अधिकारी अशोक पाईक. सिटू जनरल सेक्रेटरी कॉ.रामदास पगारे.

लेखापाल नानासाहेब जाधव.कामगार सेना अध्यक्ष नितीन पाटील. प्रकल्प अधिकारी विलास कातकडे .इजिंनियर पुजा अनाप .बालवाडी शिक्षिका आशा चव्हाण. फुले शाहू आंबेडकर मुस्लीम विचार मंच चे अध्यक्ष श्री फिरोज भाई शेख. इत्यादी च्या वतीने महीला दिनाचे महत्त्व सर्व राष्ट्रमहापुरुषांमागे महीलांचे योगदान या बाबत देशातील उच्च पदावरील महीलांचे योगदान पर आपल्या भाषणात  शुभेच्छा  देण्यात आल्या कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अस्थापना पर्यवेक्षक श्री राजेद्र पाटील.सिटूकामगार संघटनेचे अध्यक्ष कॉ किशोर आहिरे.कार्याध्यक्ष कॉ जाॅनी जॉर्ज.खजिनदार कॉ विकास गायकवाड. सिटू चे कॉ. सागर आहिरे.कॉ. उमेश सोनवणे. कॉ रवींद्र वाघळे.कॉ.अरुण दरगुडे.कॉ.अमोल बागुल.कॉ.आनंद पांडे.कॉ.ईनायत मोमीन कॉ.संगिता निकाळे.कॉ.सुनंदा दरवडे.संध्या जोशी रेखा गायकवाड.चांदबी शेख.महिला आधिकारी अधिकारी व बालवाडी शिक्षिका मदतनीस ऑफिस महिला कामगार व कामगार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या