Advertisement

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका चे नंबर वन "जन आवाज न्युज" मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

 बुद्धवाडी येथील कपिल वस्तू बुद्ध विहार विकास समितीच्या अध्यक्षपदी अरुण अंकुश तर सचिवपदी अशोक गरुड यांची एकमताने निवड करण्यात आली.

     मनमाड.   बुद्ध विहारात संपन्न झालेल्या बैठकीत ही निवड करण्यात आली. उर्वरित कार्यकारिणीत कार्याध्यक्ष - भागवतराव गांगुर्डे, मच्छिन्द्र भोसले, उपाध्यक्ष कारभारी मोरे,खजिनदार - मिलिंद गांगुर्डे, सहसचिव- प्रकाश एलिंजे ,ऑडिटर - गणेश केदारे ,प्रसिद्धी प्रमुख - शशिकांत केदारे ,अमोल हिरे यांचा समावेश करण्यात आला. राजेंद्र जाधव, अविनाश गरुड,संदीप वानखेडे ,सचिन संसारे,दिपक केदारे, सुनील आहिरे, सतीश केदारे,गौतम केदारे, नमोद हिरे, सतीश एलिंजे, गौतम उबाळे , अमोल केदारे आदींसह बुद्धीवाडीतील उपासक - उपासिका मोठ्या संख्येने बैठकीस उपस्थित होत्या.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या