मनमाड प्रतिनिधी मनमाड नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉ विजयकुमार मुंडे आरोग्य निरीक्षक विजयकुमार सोनवने याच्या अधिपत्याखाली, माझी वसुंधरा अभियाना अतंर्गत आरोग्य प्रभाग .१ / २/ ३ / ४ / मध्ये . प्लास्टिक कॅरीबैग शासनाच्या तरतुदी .नुसार विवीध ठिकाणी नागरीकानां सुचना करून शहरात विविध वार्डात स्वच्छता कर्मचारी यत्रणा लावुन शिवाजीनगर बुद्धवाडी विवेकानंद
नगरसह ठिकठिकाणी स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहेत यावेळी प्रभाग मुकादम , राजेंद्र धिंगान, सतिश बहोत , सुरज चावरीया, अशोक बहोत , संतोष वानखेडे , मटुरुलाल चुनियान .. अमोल केदारे मिथुन धिंगान , सुरेद्र सिलेलान ,, सुरेश माळीयाच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता मोहीम राबविण्यात आल्या .. वृक्षांची या प्रसंगी लागवड करण्यात आली मुख्याधिकारी मुंडे , व सोनवने यांनी स्वच्छता पहाणी दौरा केला , कामचुकार कामगारांची गय केली जानार नाही असे मुख्याधिकारी डॉ विजयकुमार मुंडे यांनी सुचना केल्या यावेळी भारत त्रिलोक , अर्जुन बेद , सोनलाल रोषन, सागर आ ही रे , विजय घुगे , उमेश चुनियान,रविद्र जाधव , शिवाजी भिमा , सुमेध आ ही रे, संतोष जाधव , संतोष चव्हाण , अमोल केदारे , भास्कर डिबरं शशी धिगांन . प्रदिप धिंगान , रवि द्र . खलसे , राजुखलसे .व मोठ्या संख्येने विवीध वार्डातील कर्मचारी उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
0
टिप्पण्या
जाहिरात
...." जन आवाज न्युज संपादक आफरोज अत्तार बातमी साठी संपर्क 8888509003 देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
...." संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क "जन आवाज न्यूज" आणि संबंधित लेखकांकडे आहेत.प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही Copyright: जन आवाज न्यूज सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल..,
मुख्य संपादक/आफरोज रफीक अत्तार
🇮🇳ईदगाह 380 मनोरम सदन शाळेजवळ. तालुका नांदगाव जिल्हा नाशिक. संपर्क क्र. 8888509003🇮🇳
Ad Code
...." बातमी साठी संपर्क आफरोज अत्तार 8888509003 न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
.... देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. '"जन आवाज न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं पाऊल .....!!!.,
0 टिप्पण्या