अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती ठाणे शाखा यांच्या संयुक्तविद्यमाने वैज्ञानिक दृष्टिकोन व जादूटोणाविरोधी कायदा प्रात्यक्षिकासह व्याख्यान.
ठाणे. श्री सावता श्री संत सावता माळी मंडळ ऐरोली आणि अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती ठाणे शाखा यांच्या संयुक्तविद्यमाने दिनांक 2 जानेवारी 2022 रोजी पूर्वनियोजित वैज्ञानिक दृष्टिकोन व जादूटोणा विरोधी कायदा प्रात्यक्षिकासह व्याख्यान श्री संत सावता माळी मंडळ ऐरोली आणि अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती ठाणे शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 2 जानेवारी 2022 रोजी वैज्ञानिक दृष्टिकोन व जादूटोणाविरोधी कायदा प्रात्यक्षिकासह व्याख्यान हे सकाळी 9.00 ते 1.00 यादरम्यान सावता भवन, सेक्टर 5, ऐरोली, नवी मुंबई येथे आयोजित करण्यात येत आहे. सदर समाज प्रबोधन कार्यासाठी अभा अनिस तर्फे सस्नेह निमंत्रण देण्यात येत आहे. नाव नोंदणी केलेल्या प्रथम 45 जणांना प्रवेश देण्यात येणार आहे. सदर नाव नोंदणी व पूर्ण कार्यक्रम हा शिबिरार्थी / प्रशिक्षणार्थी याना पूर्ण मोफत / निशुल्क असणार आहे. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या सामाजिक कार्याविषयी व त्यांनी समाजाला दिलेल्या अनमोल योगदानाविषयी तसेच समाजात अंधश्रद्धेमुळे वाढत जाणाऱ्या गुन्हेगारी स चाप (दंडात्मक कारवाई होण्यासाठी) बसण्यासाठी वैज्ञानिक दृष्टीकोन व जादूटोणा विरोधी काय व प्रसार संदर्भात सर्वसामान्य जनतेला माहिती मिळावी व प्रबोधन व्हावे या हेतूने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. बाबा बुवा आणि इतर तथाकथित भामटे यांच्या चमत्काराच्या मागची मानसिकता कशी असते, तसेच भोंदूबाबा कसे खोटे चमत्कार दाखवतात त्या चमत्काराचे प्रात्यक्षिक सह स्पष्टीकरण व त्यामागे असलेल्या वैज्ञानिक दृष्टीकोन या बाबत व्याख्यान देणार येणार आहे. वरील कार्यक्रमाचे उद्घाटन हे मा. हरिभाऊ पाथोडे अभा अनिसचे महाराष्ट्र राज्य संघटक यांच्या हस्ते होणार आहे. सदर कार्यक्रमाचे आयोजन हे श्री. संत सावता माळी मंडळ ऐरोली व मा. डॉ. प्रकाश ढोकणे (अध्यक्ष ठाणे जिल्हा अभा अनीस) मा. डॉ. प्रकाश सावंत (उपाध्यक्ष अभा अनीस ठाणे) व मा. नीता डुबे (महिला संघटिका अभा अनिस ठाणे) आणि इतर पदाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली व मार्गदर्शन अन्वये कार्यक्रम पूर्ण करण्यात येणार आहे.
नाव नोंदणीसाठी मा. डॉ. प्रकाश सावंत (अभा अनिस ठाणे जिल्हा उपाध्यक्ष) यांच्याशी भ्रमणध्वनी क्रमांक 92245700 85 वर संपर्क करण्यात यावा. प्रथम 45 नोंदणीकृत प्रशिक्षणार्थीना प्रवेश देण्यात येईल, नंतर येणारे संपर्क हे ग्राह्य धरले जाणार नाहीत.
टिप्पणी पोस्ट करा
0
टिप्पण्या
जाहिरात
...." जन आवाज न्युज संपादक आफरोज अत्तार बातमी साठी संपर्क 8888509003 देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
...." संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क "जन आवाज न्यूज" आणि संबंधित लेखकांकडे आहेत.प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही Copyright: जन आवाज न्यूज सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल..,
मुख्य संपादक/आफरोज रफीक अत्तार
🇮🇳ईदगाह 380 मनोरम सदन शाळेजवळ. तालुका नांदगाव जिल्हा नाशिक. संपर्क क्र. 8888509003🇮🇳
Ad Code
...." बातमी साठी संपर्क आफरोज अत्तार 8888509003 न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
.... देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. '"जन आवाज न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं पाऊल .....!!!.,
0 टिप्पण्या