Advertisement

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका चे नंबर वन "जन आवाज न्युज" मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...




 मनमाड प्रतिनिधी .मनमाड नगरपरिषद सेवक पतसंस्थेचे . मा. चेअरमन .तेली समाजाचे मुख्य खजिनदार. ' व न.पा.वाहनचालक , राजेंद्र व्यवाहारे. मलेरिया व पाणी पुरवठा आणि विवीध विभागांच्या वतीने सेवा पूर्ती सत्कार करण्यात आला यावेळी , आरोग्य निरीक्षक विजयकुमार सोनवने . सेवानिवृत्त उपप्रशासनधिकारी आर .आय .शेख ,, तूषार बोराडे , दिनेश करोसीया , सतीश चावरीया, अशोक गरुड , जॉनी जॉर्ज, कैलास सागळे , कैलास जाधव , सुभाष कदारे आनंद आहेर व मोठ्या संखेने कर्मचारी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या