Advertisement

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका चे नंबर वन "जन आवाज न्युज" मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

 

मनमाड नगर परिषदेचे वसुली लिपिक सिटू कामगार संघटनेचे पदाधिकारी स्वर्गीय अनिल वसंतराव आहिरे नगर परिषदेच्या वतीने शोक सभा व भावपूर्ण श्रध्दांजली कार्यक्रम डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर परिषद सभागृहात मुख्याधिकारी श्री विजय कुमार मुंढे साहेब यांच्या प्रमुख उपस्थित करण्यात आला या वेळी मुख्याधिकारी सर्व अधिकारी व कामगार सहकारी मित्र या वेळी उपस्थित होते छायाचित्र राजेंद्र धिंगान.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या