रजा फ्रेंड सर्कल तर्फे प्रथम स्वतंत्र चळवळीचे स्वतंत्र सेनानी,शहीद शेर-ए-दख्खन सुल्तान फतेह़ अली खाँ,(टिपू सुल्तान) जयंती साजरी,
मनमाड: प्रतिनिधी अफरोज अत्तार
1750,ते 1799 या प्रथम स्वतंत्र चळवळीचे स्वतंत्र सेनानी, शेर-ए-दख्खन शहीद, सुल्तान फतेह़ अली खाँ,(टिपू सुल्तान) यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन व जयंती साजरी,करण्यात आली,यावेळी रजा फ्रेंड सर्कलचे गुलाम शाह,अरशद शेख,नवाज शेख,सोनू मीर्जा,तौसीफ शेख,समशेर शेख,
सरफराज शाह,विशाल आहिरे,बबलू शाह,इमरान मणियार,शाहिदमणियार,
मलिक शेख,अरबाज शेख,सोनू शेख,आवेज तांबोळी,सलमान कुरेशी,
नवाज शाह,पापा पठाण,इतर उपस्तीत होते,
0 टिप्पण्या