Advertisement

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका चे नंबर वन "जन आवाज न्युज" मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

 ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन मनमाड तर्फे भुसावळ मंडल चे अप्पर मंडळ प्रबंधक आयु.नवीन पाटील यांच्या सत्कार झोनल सचिव सतिश भाऊ केदारे यांच्या हस्ते करण्यात आला.

 अप्पर मंडळ रेल प्रबंधक हे मनमाड दौ-यावर आले होते.

यावेळी मनमाड वर्कशॉप मधील शेड दुरूस्तीचे कामाबद्दल चर्चा करण्यात आली.


प्रतिनिधी.आफरोज रफीक अत्तार.


यावेळी झोनल कार्यकारिणी सदस्य विजय भाऊ गेडाम, प्रविण भाऊ अहिरे, कारखाना शाखा चे कार्याध्यक्ष सिद्धार्थ जोगदंड, कारखाना शाखा चे उपाध्यक्ष सागर गरूड, सुभाष जगताप, कारखाना शाखा चे वरिष्ठ उपाध्यक्ष संदिप पगारे, कारखाना शाखा चे अतिरिक्त सचिव रमेश पगारे, ज्युनिअर इन्स्टिट्यूट  मनमाड चे सचिव संदीप धिवर, कारखाना शाखा चे सहाय्यक सचिव सुनील सोनवणे, कारखाना शाखा चे कार्यकारिणी सदस्य अनिल अहिरे, विनोद खरे, विशाल घोडके, राहुल शिंदे, अर्जुन बागुल, कारखाना शाखा चे कार्यालय सचिव संदीप पगारे, वसंत सोनवणे,प्रेमदिप खडताळे आदी उपस्थित होते

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या