Advertisement

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका चे नंबर वन "जन आवाज न्युज" मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...


हिरामण मनोहर यांची जिल्हा संपर्कप्रमुख पदी फेर निवड

प्रहार अपंग क्रांती आंदोलनाचे संस्थापक माननीय राज्य मंत्री बच्चुभाऊ कडु यांच्या प्रमुख आदेशानुसार मनमाडचे भुमीपुत्र हिरामण मनोहर यांची नाशिक जिल्हा संपर्कप्रमुख म्हणून फेर निवड करण्यात आली....

या निवडीचे पत्र राज्य महासचिव तथा राज्य संपर्कप्रमुख  मा. रामदास खोत यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले....

यावेळी पी.ए. गौरव जाधव साहेब, उपेंद्र पाल,सौ.कल्पनाताई भिवसणे,आर्यन भिवसणे आदी उपस्थित होते.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या