Advertisement

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका चे नंबर वन "जन आवाज न्युज" मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

 मनमाड: मनमाड इंदोर महामार्ग 
खड्या मुळे भयानक अपघात,शहरात अपघाताची मालिका सुरूच,


प्रतिनिधी: अफरोज अत्तार,


मनमाड: मनमाड शहरातील मनमाड इंदोर महामार्ग खड्या मुळे अनेक अपघात होत आहे,


 ख्रिस्तीसमाज कब्रस्तान सोरील महामार्गावरील खड्या मुळे 

 माधव नगर येथील रहिवासी अशोक गंभीरे यांचा अपघात झाला असून  डोक्याला जबर मार लागलेला आहे, 



अक्षय निळे व इतर नागरिकांनी मारुती ओम्नी (व्हॅन) मध्ये अपघातग्रस्त गंभीरे यांना बेशुद्ध अवस्थेत तातडीने उपजिल्ह्या रुग्णालय मनमाड येथे पाठवले,


 SDH मनमाड येथे प्राथमिक उपचार करून  गंभीरे यांना परिवाराने तातडीने नाशिक येथे हलविले,

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या