Advertisement

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका चे नंबर वन "जन आवाज न्युज" मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

 शासन निर्णय Covid 19 नियमावली नुसार मस्जिद तर्फे आवाहन तर मुस्लिम बांधवांनी दिला शंभर टक्के प्रतिसाद,



कोरोनाच्या प्रकोपामुळे देशात हाहाकार सुरू असतांना देशभरातील सर्व धर्मांच्या लोकांनी आप आपले सण साध्या पद्धतीने घरातच साजरे करून कोरोनाच्या लढ्यात साथ दिली आहे. आपणही त्यात सहभागी होत साध्या पध्दतीने ईद साजरी करावी 

व रमजान ईद (ईद उल फित्र) नमाज  घरीच पठण करण्याचे आवाहन करण्यात आले होते,



या आवाहनाला शंभर टक्के प्रतिसाद देता शहराच्या मुस्लिम बांधवांनी सोशल डिस्टनसिंगचा पालन करत आप आपल्या घरीच रमजान ईदची नमाज पठण केली आहे,तसेच रमजान ईदच्या शुभेच्छा ( ईद मुबारकबादला) समाज बांधव संपर्कात न येता सोशल मीडिया वापरकरून एक मेकाला ईदच्या शुभेच्छा दिले आहे, 


ईद सणाच्या निमित्ताने नवीन कपडे, वस्तू खरेदी करणे असे कोणताही खर्च न करता मुस्लिम बांधवांनी गोर-गरीब गजरवंतांना मोफत अन्य धान्य वाटप करून या काळात मदतीचा हात दिला आहे, 


 लोकांची सेवा यातच खरा आनंद आहे, लोकांना मदत हाच खरा सण असल्याचे मनमाड शहर मुस्लिम बांधवांतर्फे सांगण्यात येत आहे,

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या