मनमाड शहराचे भूमीपूूत्र डॉ फहीम कुरैशी यांच शिवसेना गट नेते गणेश भाऊ धात्रक तर्फे सत्कार.
प्रतिनिधी.आफरोज अत्तार.
मनमाड शहर शिवसेना गट नेते गणेश भाऊ धात्रक तर्फे डॉ फहिम कुरैशी यांच सत्कार करण्यात आला
मनमाड येथील अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. फहीम कुरेशी यांनी एका रूग्णांवर केलेले ऑपरेशन हे भारतातील पहिले तर जगातले पाचवे ऑपरेशन ठरले आहे.
या घडामोडी ची नोंद जागतिक स्थरावर घेण्यात आली.आंतरराष्ट्रीय अस्थिरोग जनरल मध्ये नोंद घेण्यात आली.त्यानिमित्त डॉ.फहीम कुरेशी यांचा मनमाड शहर शिवसेना गट नेते गणेश भाऊ धात्रक यांच्या हस्ते सत्कार करण्यात आले,या वेळी,
नगर सेवक संजय निकम,साईनाथ गिडगे,गालिब शेख, फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच चे संस्थापक फिरोज शेख व जण आंदोलनाचे अध्यक्ष,कादीर शेख,ओबीसी अल्पसंख्यानक सामाजिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष सलीम अहमद हे उपस्थित होते.



0 टिप्पण्या