Advertisement

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका चे नंबर वन "जन आवाज न्युज" मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

भीमा कोरेगावच्या विजय स्तंभाची प्रतिकृती; 206 व्या शौर्य दिनानिमित्त अनोख्य़ा पद्धतीने अभिवादन; आंबेडकरी बांधवांची अलोट गर्दी.

 
जन आवाज न्यूज संपादक आफरोज अत्तार.8888509003

भीमा कोरेगावच्या विजय स्तंभाची प्रतिकृती; 206 व्या शौर्य दिनानिमित्त अनोख्य़ा पद्धतीने अभिवादन; आंबेडकरी बांधवांची अलोट गर्दी.

मनमाड 1 जानेवारी 2024 सकाळी 11 वाजता भिमा कोरेगाव स्तंभाच्या प्रतिकृतीस मानवंदनेचा कार्यक्रम भिम सैनिकांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता, मानवंदने प्रसंगी महाराष्ट्राचे ख्यातनाम गायक सुनील खरे यांनी भिमा कोरेगाव स्तंभाविषयी लिहिलेले गाणे गायले तसेच राजू लहिरे सर यांनी ही मनोगत व्याक्त केले, नरेंद्र कांबळे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले प्रास्ताविक एस एम भाले सर यांनी केले,

  प्रमुख उपस्थिती मा. राजाभाऊ पगारे, दिलीप नरवडे,मिलिंद उबाळे,संजय भालेराव, वंदेश गांगुर्डे,कृष्णा पगारे, गोपी गरुड,दादाभाऊ शार्दूल,कमलताई खरात,मंदाताई भोसले,कुसुमताई दहिवले,रुक्मिणीताई अहिरे,शालिनी धनराव,अलका गायकवाड,गौतम गायकवाड आदीउपस्थित होते,

   कार्यक्रमाचे आयोजन,सूत्रसंचालन प्रवीण पगारे,दिपक गायकवाड, अमोल नरवडे,पप्पू आहिरे,गौरव ढोले,सचिन शिरूड,संदीप पांडव,विशाल पाटील,पवन पवार,कैलास गायकवाड, कुणाल अंकुश,अमोल लंकेश्वर, विशाल बच्छाव, मुकुंद एलिंजे, राजू ठेंगे,संतोष सोनवणे,विशाल डोखे,आदींनी आयोजन केले स्तंभास अभिवादन करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या