Advertisement

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका चे नंबर वन "जन आवाज न्युज" मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

सुदृढ बालक जागरूक पालक या योजनेअंतर्गत

 

सुदृढ बालक जागरूक पालक या योजनेअंतर्गत.

जयसिंगपूर येथे  दि.6/2/2023 रोजी नगरपालिका शाळा नंबर 1, शाळा नंबर 2 आणि जयसिंगपूर शहरातील विविध अंगणवाड्या येथे भेट देऊन डॉ.रियाज अत्तार MBBS DCH वैद्यकीय अधिकारी (बालरोग तज्ञ) नागरी आरोग्यवर्धिनी केंद्र जयसिंगपूर यांचे उपस्थितीत बालकांची आणि शालेय विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात आली. या मधून बरेच मुलांचे हृदय विकार तसेच  अन्य आजाराचे निदान करण्यात आले,यावेळी प्रा केंद्रातील सुपरवायझर पी एन काळे, आरोग्य सेवक धनाजी गायकवाड, आरोग्य सेविका वर्षा खटावकर, वनिता काटकर, मिनिता अहिरे, विवेक तराळ इत्यादी नागरी विभागाकडील स्टाफ उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या