Advertisement

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका चे नंबर वन "जन आवाज न्युज" मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

सोयाबीन कांदा मका भात शेती नुकसान झाले आहे सरकारने पंचनामा यांचे नाटक बाजूला ठेवले पाहिजे .स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी



सोयाबीन कांदा मका भात शेती नुकसान झाले आहे सरकारने पंचनामा यांचे नाटक बाजूला ठेवले पाहिजे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी.

जन आवाज प्रतिनिधी.संतोष गायकवाड.

 मनमाड. नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेले स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी हे मनमाड येथील शासकीय विश्रामगृहावर आले असता पत्रकार परिषद घेण्यात आली यावेळी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी सरकारचा विरोधी पक्षाचा चांगलाच समाचार

घेतला आहे पुढील सोयाबीन कांदा मका भात शेती नुकसान झाले आहे सरकारने पंचनामा यांचे नाटक बाजूला ठेवले पाहिजे असे आवाज येईल बोलताना सांगितले आहे ती प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप प्रभारी जिल्हाध्यक्ष निवृत्ती झाले जिल्हा संपर्कप्रमुख श्रावण देवरे तालुकाध्यक्ष निलेश चव्हाण मच्छिंद्र वाघ निफाड तालुकाध्यक्ष गजानन घोटेकर नगर जिल्हाध्यक्ष रवी मोरे सचिन खालकर रामराजोळे मालेगाव तालुकाध्यक्ष संजय जाधव मच्छिंद्र जाधव पुंडलिक कातकडे आधी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी शहरातील उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे जिल्हा अध्यक्ष गणेश धात्रक  सह संपर्कप्रमुख पिंटु नाईक पप्पू सूर्यवंशी साजरांनी पदाधिकारी कार्यकर्ते सामाजिक कार्यकर्ते संतोष गायकवाड यांच्या वतीने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांचा शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या