राजेंद्र व्यवहारे यांनी 38 वर्ष वाहनचालकांचे काम इमाने इतबारे केल्यामुळे त्यांचे सर्व स्तरावर कौतुक करत असतांना डाॅ बाबासाहेब आंबेडकर सभागृह,मनमाड नगर परिषदेत सत्कार समारंभ आयोजीत करण्यात आला होतो या प्रसंगी नगर परिषद अध्यक्षा सौ पद्माताई धात्रक मुख्याधिकारी श्री मुंडे सो,श्री जगन्नाथ धात्रक ,संतोष बळीद, नगरसेवक विनय आहेर,महेंद्र शिरसाठ,यांची प्रमुख उपस्थिती होती.तसेच यावेळी मा मुंडे साहेब,मा जगन्नाथ धात्रक,सुभाष नहार,शशिकांत व्यवहारे ,अशोक व्यवहारे,अशोक पाईक,तसेच महाराष्ट्र नगरपरिषद ,नगरपंचायत कर्मचारी संवर्गसंघटनेचे किरण आहेर, व सिटु संघटनेचे जाॅनी जार्ज यांची भाषणे झाली.यावेळी सूत्र संचालन किरण आहेर यांनी केले .
यानंतर महत्वाचे ....मा मुख्याधिकारी श्री मुंडे सो यांनी स्वतः वाहन चालवत वाहनचालक राजेंद्र व्यवहारे यांना घरापर्य॔त सोडवण्यासाठी गेले.
टिप्पणी पोस्ट करा
0
टिप्पण्या
जाहिरात
...." जन आवाज न्युज संपादक आफरोज अत्तार बातमी साठी संपर्क 8888509003 देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
...." संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क "जन आवाज न्यूज" आणि संबंधित लेखकांकडे आहेत.प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही Copyright: जन आवाज न्यूज सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल..,
मुख्य संपादक/आफरोज रफीक अत्तार
🇮🇳ईदगाह 380 मनोरम सदन शाळेजवळ. तालुका नांदगाव जिल्हा नाशिक. संपर्क क्र. 8888509003🇮🇳
Ad Code
...." बातमी साठी संपर्क आफरोज अत्तार 8888509003 न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
.... देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. '"जन आवाज न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं पाऊल .....!!!.,
0 टिप्पण्या