आंबेडकर चळवळीचे'ज्येष्ठ नेते मा,यशवंत बागुल यांच्या वाढदिवसानिमित्त शाॅल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार
वंचित बहुजन आघाडी चे जिल्हा नेते व विद्रोही सांस्कृतिक चळवळ चे महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी सदस्य यशवंत बागुल यांचा वाढदिवसानिमित्त सत्कार करण्यात आला.
वंचित बहुजन आघाडी चे जिल्हा सचिव कादीर शेख विद्रोही सांस्कृतिक चळवळ मनमाड शहर शाखाचे अध्यक्ष व पत्रकार अमिन नबाब शेख यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून फुले -शाहू-आंबेडकर मुस्लिम विचार मंच चे कार्याध्यक्ष फिरोज शेख,पत्रकार अफरोज अत्तार,धनंजय आवचारे,अत्तार संघटना शहराध्यक्ष सद्दाम अत्तार,अर्जुन बागुल,शकील शेख आदी उपस्थित होते.

0 टिप्पण्या